Maha Transco Chandrapur Bharati 2021 [Last Date : 07 October 2021] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदाच्या एकूण ३० जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. चंद्र्पुर विदयुत परेशान भरती २० २१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : ०१२३७ [E०९१६२७००८०६]
संपुर्ण पद संख्या : ३० जागा
पदाचे नांव : विजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , ITI (विजतंत्री)
परीक्षा फी : फी नाही
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , ITI (विजतंत्री)
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर विभाग
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०७ ऑक्टोबर २०२१
अर्ज पोहचवण्याची तारीख : १८ ऑक्टोबर २०२१
कागदपत्र + अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एचव्हीडीसी ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर ४४२४०४
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.