Ads Area

IBPS इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग कमर्शियल भरती 2021

IBPS

IBPS Bharati 2021 [Last Date : 27 October 2021] इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग कमर्शियल मध्ये लिपिक पदाच्या एकूण ७८०० +  निघाल्या आहेत.  तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग कमर्शियल भरती 2021. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : CRP Clerks - XI

सूचना : 12-14 जुलै 2021 दरम्यान ज्या उमेदवाराने आधीच यशस्वीरित्या नोंदणी केली आहे,                             त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा आधीचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी                          विचारात घेतला जाईल.

संपुर्ण पद संख्या : ७८०० + जागा 

पदाचे नांव : IBPS Bharati 2021 Post Name
  1. लिपिक    :  ७८००+ जागा 
शैक्षणिक पात्रता : 
IBPS Bharati 2021 Qualifications
  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. 
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 850/- [SC/ST/PWD/ExSM : 175/-

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2021 २७  ऑक्टोबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area