Ads Area

NHM योग प्रशिक्षक भरती २०२१

NHM Yavatmal Bharati 2021

NHM Yavatmal Bharati 2021
[Last Date : 23 September 2021] जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत योग प्रशिक्षक पदाच्या एकूण ३२५ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. NHM योग प्रशिक्षक भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : -------------

संपुर्ण पद संख्या : ३२५ जागा 

पदाचे नांव : योग प्रशिक्षक 

शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसाईक स्तर १- स्तर, 
YCB प्रमाणित योग व्यावसाईक स्तर २- स्तर, योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A /M.A . 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर. 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २३ सप्टेंबर २०२१ (०५:०० PM)

परीक्षा व मुलाखत : ०५ ऑक्टोबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area