Ads Area

MHADA महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग भरती २०२१ (मुदतवाढ)

MHADA Bharati 2021

MHADA Bharati 2021 (मुदतवाढ)
 [Last Date : 21 Octomber 2021] महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण विभागात विविध पदांच्या एकूण ५६५ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ---------------

संपुर्ण पद संख्या : ५६५ जागा 

पदाचे नांव व तपशील : 
  1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) : १३ जागा 
  2. उप अभियंता (स्थापत्य) : १३ जागा 
  3. प्रशासकीय अधिकारी : ०२ जागा 
  4. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) : ३० जागा  
  5. सहाय्यक विधी सल्लागार : ०२ जागा 
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ११९ जागा 
  7. कनिष्ठ वास्तुशास्त्र सहाय्यक : ०६ जागा 
  8. स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक : ४४ जागा 
  9. सहाय्यक : १८ जागा 
  10. वरिष्ठ लिपिक : ७३ जागा 
  11. कनिष्ठ लिपिक -टंकलेखक : २०७ जागा 
  12. लघुटंकलेखक : २० जागा 
  13. भूमापक : ११ जागा 
  14. अनुरेखक : ०७ जागा 
  • एकूण   : ५६५ जागा 
शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.
पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

परीक्षा फी : मागास प्रवर्ग : ५००/- [मागास प्रवर्ग : ३००/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १४ ऑक्टोबर २०२१ २१ ऑक्टोबर २०२१ (११:५९ PM) (मुदतवाढ)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area