Ads Area

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२१ Mumbai MPSC Recruitment 2021

Mumbai MPSC Recruitment 2021

Mumbai MPSC Recruitment 2021 [Last Date : 26 July 2021] महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महा एमपीएससी भरती २०२१ (एमपीएससी भरती २०२१ ) १६ सहाय्यक आयुक्त  पदांसाठी 
भरती २०२१
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०४/२०२१

संपुर्ण पद संख्या : १६  जागा 

पदाचे नांव : सहाय्यक आयुक्त (गट अ)

शैक्षणिक पात्रता : कला,विज्ञान,कायदा,वाणिज्य,औषध किंवा अभियांत्रिक पदवी.  ५ वर्षे अनुभव. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ७१९/- [मागासवर्गीय : ४४९/-]

नोकरी ठिकाण : मुंबई 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२१ 


सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area