Ads Area

आसाम रायफल्स रॅली भरती २०२१ Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Recruitment 2021
[Last Date : 26 July 2021] आसाम रायफल्स रॅली भरती अधिसूचना गृहराज्य मंत्रालय, आसाम रायफल्स भरती २०२१ (आसाम रायफल भरती २०२१) १३१ रायफलमन / रायफल-महिला (सामान्य कर्तव्य) [क्रीडा व्यक्ती] पोस्टसाठी प्रकाशित करते. 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : I.12016 Rect Branch/2021/327

संपुर्ण पद संख्या : १३१ जागा 

पदाचे नांव : रायफलमॅन/रायफल वुमन (जनरल ड्युटी) [खेळाडू]

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , आंतरराष्ट्रीय स्पर्धा/अखिल भारतीय विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC /ST /महिला : फी नाही ]

पायमेन्ट साठी सुचना : Current Account No. 37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883.

नोकरी ठिकाण : आसाम 

भरती मेळाव्याची तारीख : २४ ऑगस्ट २०२१

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २६ जुलै २०२१ 


सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area