Yavatmal DCC Bank Recruitment 2021 [15 Mar 2021] यवतमाळ डीसीसी बँक भरती २०२१ यवतमाळ यांनी कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांसाठी नवीन नोकरीची अधिसूचना प्रकाशित केली. ही भरती एकूण १९५ रिक्त पदांसाठी कंत्राटी पदांवर आहे. (वायडीसीसी बँक भरती २०२१) The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : ---------------
संपुर्ण पद संख्या : १९५ जागा
पदाचे नांव : कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकीय ज्ञान असणे आवश्यक, (CBS बँकांचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
परीक्षा फी : ---------
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकीय ज्ञान असणे आवश्यक, (CBS बँकांचा अनुभव असल्यास प्राधान्य.)
परीक्षा फी : ---------
नोकरी ठिकाण : यवतमाळ
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०२१
फॉर्म पाठवण्याचा पत्ता : उमेदवारांनी A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज करावा,त्यावर जन्म तारीख,संपूर्ण पत्ता,पासपोर्ट साईज फोटो,भ्रमणध्वनी क्रमांक,ई -मेल,शौक्षाणिक अहर्तेचा तपशील व कामाचा अनुभव व इतर माहितीसह दि. १५ मार्च २०२१ बँकेच्या मुख्य कार्यालय,पाचकंदील चौक, शहर पोलीस स्टेशन जवळ, यवतमाळ येथे सादर करावा. (अर्ज कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येईल.)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.