Ads Area

नागपुर महावितरण अप्रेंटिस भरती २०२१ Nagpur Mahavitaran Apprentice Recruitment 2021

Nagpur Mahavitaran Apprentice Recruitment 2021
Nagpur Mahavitaran Apprentice Recruitment 2021
[17 Mar 2021] महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण उपयुक्तता आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीज वितरण करते. नागपुर महावितरण अप्रेंटिस भरती २०२१ (महावितरण 
अप्रेंटिस भरती २०२१).  
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : २०२०-२१

संपुर्ण पद संख्या : २०० जागा 

पदाचे नांव : अप्रेंटिस (COPA/इलेट्रीशियन /वायरमन/IT)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , ६०% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेट्रीशियन /वायरमन/IT)

परीक्षा फी : फी नाही. 

नोकरी ठिकाण :  नागपुर 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२१

कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण : संबंधित महावितरण कार्यालय 


सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area