-♦-
जाहिरात क्र. : ---------
संपुर्ण पद संख्या : १५६४
पदाचे नांव व तपशील : दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२०
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी २० ते २५ वर्षे. [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : खुला /OBC : १००/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
सुरुवात दिनांक : १७ जून २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२० (११:३० PM)
जाहिरात क्र. : ---------
संपुर्ण पद संख्या : १५६४
पदाचे नांव व तपशील : दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२०
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1. | दिल्ली पोलोसातील उपनिरिक्षक (कार्यकारी)-(पुरुष) | ९१ |
| 2. | दिल्ली पोलोसातील उपनिरिक्षक (कार्यकारी)-(महिला) | ७८ |
| 3. | CAPF मधील उपनिरिक्षक (GD) | १३९५ |
| एकूण | १५६४ |
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी २० ते २५ वर्षे. [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : खुला /OBC : १००/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
सुरुवात दिनांक : १७ जून २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२० (११:३० PM)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.