Ads Area

MMRDA Recruitment 2020 16726 New Job Vacancy मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण १६७२६ जागा

MMRDA Recruitment 2020 16726 New Job Vacancy
MMRDA Recruitment 2020 16726 New Job Vacancy [Not Available]
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामात आवश्यक असलेले विविध कुशल-अकुशल पदांच्या एकूण १६७२६ जागांसाठी भरती २०२०, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
-♦-

जाहिरात क्र. : -----------

संपुर्ण पद संख्या : १६७२६ जागा 

पदाचे नांव व तपशील : 
 पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
1. गवंडी  २७४
2. सुतारकाम (Carpenters)  २६७८
3. फिटर (स्टील फिक्सिंग करणारे) 366
4. फिटर (बार बेडींग) ३३५९
5. वेल्डर  ४२३
6. इलेट्रीशियन /वायरमन  २१६७
7. अकुशल कामगार  ७४५९
एकूण  १६७२६

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी... 

वयाची अट : ----------

नोकरी ठिकाण : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर,

परीक्षा फी : ----------

सुरुवात दिनांक : १६ जून २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : निदर्शनास नाही 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area