Ads Area

PCMC Recruitment 2020 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०

PCMC Recruitment 2020
PCMC Recruitment 2020 360 Asha Volunteer Posts [02 Jun 2020] पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पीसीएमसी ही पुणे मेट्रो सिटीमधील पिंपरी चिंचवड सिटीची एक महानगरपालिका आहे. हे पुण्याचे अर्बन अ‍ॅग्लॉमेरेशन आहे. पीसीएमसी भरती २०२०, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ३६० आशा स्वयंसेवक पदांसाठी भरती..
-♦-
जाहिरात क्र. : ३५४/२०२०

संपुर्ण पद संख्या :  ३६० जागा 

पदाचे  नांव व तपशील : अशा स्वयंसेविका 

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण 

वयाची अट : २५ ते ४५ वर्षे 

नोकरी ठिकाण : पिंपरी -चिंचवड 

परीक्षा फी : फी नाही 

सुरुवात दिनांक : २२ मे २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९,३०,मे & ०१,०२ जून २०२० [१०:०० ते ०३:००PM]


सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)


जाहिरात पहा  | अधिकृत वेबसाईट




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area