BNCMC Job Vacancy 2020 131 New Job Vacancy [29 May 2020] भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका ही एक बीएनसीएमसी कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र सरकारच्या अधिनियमातून विलीन झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेली एक नागरी संस्था आहे. भिवंडी निजामपुर महानगरपालिका भरती २०२०, १३१ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ पोस्ट्स भरती २०२०..
-♦-
जाहिरात क्र. : -------
संपुर्ण पद संख्या : १३१ जागा
पदाचे नांव व तपशील :
शैक्षणिक पात्रता :
नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्रा)
परीक्षा फी : फी नाही.
सुरुवात दिनांक : २१ मे २०२०
थेट मुलाखत : २६ ते २९ मे २०२० [११:३०AM ते ०१:३०PM]
मुलाखतीचे ठिकाण : BNCMC, मुख्य प्रशासकीय,इमारत दालन क्र. पांचवा मजला, काप आळी,भिवंडी-४२१३०८ अधिकृत वेबसाईट
संपुर्ण पद संख्या : १३१ जागा
पदाचे नांव व तपशील :
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1. | वैद्यकीय अधिकारी [MBBS] | ०४ |
| 2. | वैद्यकीय अधिकारी [BAMS] | ०७ |
| 3. | वैद्यकीय अधिकारी [BUMS] | ०७ |
| 4. | वैद्यकीय अधिकारी [BHMS] | ०७ |
| 5. | स्टाफ नर्स [GNM] | ६० |
| 6. | ANM | ३४ |
| 7. | फार्मासिटी | ०६ |
| 8. | लॅब टेक्निशियन | ०६ |
| एकूण | १३१ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) MBBS (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) BAMS (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) BUMS (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) BHMS (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.5: GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.6: ANM/HSC (वाणिज्य),नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र.7: D.Pharm/B.Pharm
- पद क्र.8: (i) B.Sc (ii) DMLT
वयाची अट : शासनाच्या नियमानुसार
नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्रा)
परीक्षा फी : फी नाही.
सुरुवात दिनांक : २१ मे २०२०
थेट मुलाखत : २६ ते २९ मे २०२० [११:३०AM ते ०१:३०PM]
मुलाखतीचे ठिकाण : BNCMC, मुख्य प्रशासकीय,इमारत दालन क्र. पांचवा मजला, काप आळी,भिवंडी-४२१३०८ अधिकृत वेबसाईट
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.