UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2022
UPSC Recruitment 2022, Union Public Service Commission Bharti 2022, UPSC Bharti 2022 [Last Date :27 Octomber 2022] विविध पदाच्या एकुण 52 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 52 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सिनियर डिझाइन ऑफिसर ग्रेड -I (इन्जिनिरिंग) : ०१ जागा
- सायंटिस्ट B (डोकमेंट्स) : ०७ जागा
- सायंटिस्ट B (फ़ोरेन्सिक नर्कोटिक्स) : ०३ जागा
- ज्युनियर सयंटिफिक ऑफिसर : ०१ जागा
- असिस्टंट अर्किटेक्ट : १३ जागा
- असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद),प्रस्तुती तंत्र स्त्री रोग : ०१ जागा
- ड्रग्स इंस्पेटर : २६ जागा
- एकुण : ५२ जागा
- पद क्र.1: (i) मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/फॉरेंसिक सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) M.Sc (केमिस्ट्री/ बायोकेमिस्ट्री/फॉरेंसिक सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) फिजिक्स किंवा गणित किंवा उपयोजित गणित किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: आर्किटेक्चर मध्ये पदवी
- पद क्र.6: (i) आयुर्वेद मेडिसिन पदवी (ii) पदव्युत्तर पदवी
- पद क्र.7: फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमधील पदवी
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.