Ads Area

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022 (Post No 597)

WCD महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग भरती 2022

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022, Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 
[Last Date : 19 August 2022] विविध पदाच्या एकुण 200 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : -----------------

संपुर्ण पद संख्या : 195 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) : 10 जागा 
  • संरक्षण अधिकारी (Institutional Care) : 08 जागा 
  • संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) : 12 जागा 
  • कायदेशीर-सह परिवीक्षा अधिकारी (LCPO) : 21 जागा 
  • समुपदेशक : 15 जागा 
  • सामाजिक कार्यकर्ता : 23 जागा 
  • लेखापाल : 18 जागा 
  • डेटा विशलेषक : 13 जागा 
  • डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) : 13 जागा 
  • आउटरीच वर्कर (ORW) : 25 जागा 
  • CWC डेटा एन्ट्री ऑपरेटर : 19 जागा 
  • JJB डेटा एन्ट्री ऑपरेटर : 18 जागा 
  • एकुण : 195 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  • पद क्र.1: (i) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र.2:  सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र.3:  सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र.4: (i) LLB   (ii) 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र.5: (i) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा  काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.6: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए मध्ये प्राधान्याने पदवीधर
  • पद क्र.7:  वाणिज्य/गणित पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव 
  • पद क्र.8: सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र पदवी/BCA  
  • पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
  • पद क्र.10: 12वी उत्तीर्ण 
  • पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
  • पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
परीक्षा फी : 150/-

नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area