NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती 2022
NHM Aurangabad Recruitment 2022, NHM Aurangabad Bharti 2022 [Last Date : 11 Augast 2022] विविध पदाच्या एकुण 93 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 93 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- वैदकीय अधिकारी : 29 जागा
- MPW : 29 जागा
- स्टाफ नर्स : 29 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 04 जागा
- लेखापाल : 02 जागा
- MBBS
- 12 (विज्ञान) उत्तीर्ण + प्यारामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इस्पेक्टेर अभ्यासक्रम
- GNM /BSc नर्सिंग
- पदवीधर (बी.कॉम /एम.कॉम) MS-CIT टंकलेखन अनुभव आसल्यास प्राधान्य...
- १२ वी परीक्षा उत्तीर्ण + DMLT
नोकरी ठिकाण : औरंगाबाद
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य भवन उपसंचालक आरोग्य सेवा दुसरा मजला, महावीर चौक, ट्राफिक पोलीस चौकी मागे,बाबा पेट्रोलपंप समोर, औरंगाबाद-431001
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2022
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा 1
जाहिरात पहा 1
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.