Ads Area

National Health Mission Thane Bharti 2022 (Post No 583)

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2022

National Health Mission Thane Bharti 2022

National Health Mission Thane Bharti 2022, NHM Thane Bharti 2022, NHM Thane Recruitment 2022, 
[Last Date : 20 July 2022] विविध पदाच्या एकुण 420 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : --------------

संपुर्ण पद संख्या : 420 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. वैदकीय अधिकारी (MBBS) :  140 जागा 
  2.  अधिपरिचारिका (महिला) : 126 जागा 
  3. अधिपरिचारिका (पुरुष) : 14 जागा 
  4. MPW (पुरुष) : 140 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: MBBS.
  2. पद क्र.2: GNM / BSc (नर्सिंग).
  3. पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग).
  4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹300/- [मागासवर्गीय : ₹200/-]

नोकरी ठिकाण : ठाणे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 
जुलै 2022 (05:00 PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area