MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क सेवा पुर्व परीक्षा 2022
MPSC Group C Recruitment 2022, Maharashtra Public Service Commission Bharati 2022 [Last Date : 22 Augast 2022] विविध पदाच्या एकुण 228 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 228 जागा
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2022
पदाचे नांव : 👇👇👇
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
पदाचे नांव : 👇👇👇
- उद्योग निरीक्षक गट-क , उद्योग संचालनालय : 06 जागा
- दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क : 09 जागा
- कर सहाय्यक, गट-क : 114 जागा
- लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क : 89 जागा
- लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क : 10 जागा
पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : ₹294/-, माजी सैनिक : ₹44/-]
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.