Ads Area

Western Railway Apprentices Bharti 2022 (Post No 562)

Western Railway पश्चिम रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी भरती 2022

Western Railway Apprentices Bharti 2022

Western Railway Apprentices Recruitment 2022, 
Western Railway Apprentices Bharti 2022 [Last Date : 27 June 2022] विविध पदाच्या एकुण 3612 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : RRC/WR/01/2022 Apprentice

संपुर्ण पद संख्या : 3612 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇

अप्रेंटिस प्रशिक्षानार्थी :
  1. फिटर : 941 जागा 
  2. वेल्डर : 378 जागा 
  3. कार्पेन्टर : 221 जागा
  4. पेंटर : 213 जागा
  5. डिझेल मॅकेनिक : 209 जागा
  6. मॅकेनिक (मोटर व्हेइकल) : 15 जागा
  7. इलेट्रीशियन : 639 जागा
  8. इलेट्रॉनिक्स मॅकेनिक : 112 जागा
  9. वायरमन : 14 जागा
  10. Reff.& AC मॅकेनिक : 147 जागा
  11. पाईप फिटर : 186 जागा
  12. प्लंबर : 126 जागा
  13. ड्राफ्ट्समन (सिव्हिल): 88 जागा
  14. PASAA : 256 जागा
  15. स्टेनोग्राफर : 08 जागा
  16. मशिनिष्ठ : 26 जागा
  17. टर्नर   : 37 जागा
  • एकुण : 3612 जागा 
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : 100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुन 2022 (05:00 PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area