NHM नागपुर राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2022
NHM Nagpur Recruitment 2022, National Health Mission Bharti 2022, NHM Bharti 2022. [Last Date : 27 June 2022] विविध पदाच्या एकुण 159 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 159 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- वैदकीय अधिकरी (MBBS) : 53 जागा
- स्टाफ नर्स : 53 जागा
- MPW (पुरुष) : 53 जागा
- एकुण : 159 जागा
- पद क्र.1: MBBS.
- पद क्र.2: GNM / BSc (नर्सिंग).
- पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
नोकरी ठिकाण : नागपुर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुन 2022 (06:00 PM)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपुर
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.