Ads Area

Institute of Banking Personnel Selection RRB Recruitment 2022 (Post No 570)

IBPS RRB मार्फत मेगा भरती 2022

Institute of Banking Personnel Selection RRB Recruitment 2022

Institute of Banking Personnel Selection RRB Recruitment 2022, IBPS RRB Bharti 2022 
[Last Date : 27 June 2022] विविध पदाच्या एकुण 8106 + जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : CRP RRBs XI

संपुर्ण पद संख्या : 8106 + जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1.  ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) : 4483 जागा 
  2. ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 2676 जागा 
  3. ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) : 12 जागा 
  4. ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : 06 जागा 
  5. ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : 10 जागा 
  6. ऑफिसर स्केल-II (लॉ) : 18 जागा 
  7. ऑफिसर स्केल-II (CA) : 19 जागा 
  8. ऑफिसर स्केल-II (IT) : 57 जागा 
  9. ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 745 जागा 
  10. ऑफिसर स्केल-II (सिनियर मॅनेजर) : 80 जागा 
  • एकुण  : 8106 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : पद क्र. 1 ते 10:  खुला प्रवर्ग /OBC : ₹850/- [SC/ST/PWD/ExSM : ₹175/-]

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुन 2022

पुर्व परीक्षा : ऑगस्ट 2022

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area