Ads Area

Defence Indian Army Recruitment 2022 (Post No 576)

भारतीय लष्कर ASC सेंटर भरती 2022

Defence Indian Army Recruitment 2022

ASC Center Recruitment 2022, Defence Indian Army Recruitment 2022, ASC Center Bharti 2022 
[Last Date : 15 July 2022] विविध पदाच्या एकुण 458 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ----------------

संपुर्ण पद संख्या : 458 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. कुक : 16 जागा 
  2. सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर : 33 जागा 
  3. MTS (चौकीदार) : 128 जागा 
  4. टिन स्मिथ : 
  5. EBR :02 जागा 
  6. बर्बर : 05 जागा 
  7. कॅम्प गार्ड : 19 जागा 
  8. MTS (माळी /गार्डनर) : 01 जागा 
  9. MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) : 04 जागा 
  10. स्टेशन ऑफिसर : 01 जागा 
  11. फायरमन : 59 जागा 
  12. फायर इंजिन ड्राइवर : 13 जागा 
  13. फायर फिटर : 03 जागा 
  14. सिव्हिलियन मोटर ड्राइवर : 153 जागा 
  15. क्लीनर (सफाईकर्मी) : 20 जागा 
  • एकुण  : 458 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा  
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण.     (ii) सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. (iii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.  (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.  (iii) 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फायर रिसर्च कडून वरिष्ठ अग्निशमन पर्यवेक्षक कोर्स संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब ऑफिसर्स कोर्स किंवा इतर तत्सम मान्यताप्राप्त कोर्स.   (iii) मान्यताप्राप्त नागरी किंवा संरक्षण अग्निशमन दलात 03 वर्षे सेवा केलेली असावी
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा.
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव 
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव 
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : (१)पद क्र.1 ते 9: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
(२)पद क्र.10 ते 15: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07

अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022

अर्ज कसा करावा : जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज +पोस्टल स्टॅम्प +आवश्यक कागदपत्रासह जोडावे. 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area