Ads Area

Panvel Municipal Corporation Recruitment 2022 (Post NO 543)

PMC पनवेल महानगरपालिका भरती 2022

Panvel Municipal Corporation Recruitment 2022

Panvel Municipal Corporation Recruitment 2022, PMC Panvel Recruitment 2022, Panvel Muncipal Corporation Bharti 2022 
[Last Date : 18,19,20 May 2022] विविध पदाच्या एकुण 52 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ----------------

संपुर्ण पद संख्या : 52 जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. पुर्ण वेळ वैदकीय अधिकारी (MBBS) : 03 जागा 
  2. अधिपरिचारिक : 17 जागा 
  3. आरोग्य सेविका (ANM) : 18 जागा 
  4. LHV : 01 जागा 
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 09 जागा 
  6. अर्धवेळ वैदकीय अधिकरी : 04 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
  3. पद क्र.3:  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM 
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
  5. पद क्र.5: (i) HSC   (ii) DMLT
  6. पद क्र.6: MBBS
परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : पनवेल 

अर्ज पाठविण्याचा पत्ता  : pmcnuhm@gmail.com

थेट मुलाखत : पद क्र. 1,2 & 6 : 18 मे 2022
पद क्र. 3,4,5 : 19,20 मे 2022

मुलाखतीचे ठिकाण : 👇👇👇
  1. पद क्र. 1,2 & 6 : उपजिल्हा रुग्णालय पनवेल. 
  2. पद क्र. 3,4 & 5 : NIPHTR,प्लॉट क्र. 6 & 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल. 
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area