Ads Area

NHM Buldhana Recruitment 2022 (Post No 537)

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२२ 

NHM Pune Recruitment 2022

NHM Buldhana Recruitment 2022, ZP Buldhana Arogya Vibhag Bharati 2022 
[Last Date : 09 May 2022] विविध पदाच्या एकुण 112 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : --------------

संपुर्ण पद संख्या : 112 जागा 

पदाचे नांव : 
👇👇👇
  1. वैदकीय अधिकारी : 10 जागा 
  2. वैदकीय अधिकारी (पुरुष) : 07 जागा 
  3. वैदकीय अधिकारी (महिला) : 06 जागा 
  4. सामाजिक कार्यकर्ता : 01 जागा 
  5. Dialsis टेक्निशियन : 07 जागा 
  6. क्ष-किरण तंत्रज्ञ : 08 जागा 
  7. CT- Scan टेक्निशियन : 02 जागा 
  8. तालुका सिकलसेल सहाय्यक : 01 जागा 
  9. वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक : 02 जागा 
  10. औषध निर्माण अधिकारी : 05 जागा 
  11. स्टाफ  नर्स : 63 जागा 
  • एकूण : 112 जागा 
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
पद क्र.1,2,3: MBBS
पद क्र.4: MA Psychology
पद क्र.5,6,7 : 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.8: कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण व टायपिंग मराठी 30, इंग्लिश 40, MS-CIT
पद क्र.9: पदवी ,मेडिकल डिप्लोमा (कोणत्याही शासनमान्य विद्यापीठातून), मोटारसायकल ड्रायविंग लायसन्स, कोणताही कॉम्पुटर ऑपरेटर 02 महिन्याचा कोर्स प्रमाणपत्र. 
पद क्र.10: B.Pharm/ D.Pharm
पद क्र.11: GNM/B.Sc Nursing

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 200/- [राखीव प्रवर्ग : 100/- ]

नोकरी ठिकाण : बुलढाणा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022 (06:00 सायंकाळ)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area