MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022
MPSC Recruitment 2022, Maharashtra Public Service Commission Bharti 2022, Maharashtra Public Service Commission Recruitment 2022 [Last Date : 01 June 2022] विविध पदाच्या एकुण 161 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राज्य सेवा पुर्व परीक्षा 2022
संपुर्ण पद संख्या : 161 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
संपुर्ण पद संख्या : 161 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सहाय्यक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ : 09 जागा
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ : 22 जागा
- बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तस्याम पदे : 28 जागा
- सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, गट-ब : 02 जागा
- उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब : 03 जागा
- कक्ष अधिकारी, गट ब : 05 जागा
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब : 04 जागा
- निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तस्यम पदे : 88 जागा
- एकुण : 161 जागा
- पद क्र.1: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
- पद क्र.2 ते 6 & 8: पदवीधर किंवा समतुल्य.
- पद क्र.7: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 544/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : 344/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2022 (11:59 pm)
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2022 (11:59 pm)
परीक्षा :
- पुर्व परीक्षा : 21 ऑगस्ट 2022
- मुख्य परीक्षा : 21,22 & 23 जानेवारी 2023
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रवर...
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.