CSL कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2022
Cochin Shipyard Limited Recruitment 2022, CSL Bharti 2022, Cochin Shipyard Bharti 2022 [Last Date : 06 June 2022] विविध पदाच्या एकुण 261 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 261 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सिनियर शिप ड्रॅफ्ट्समन (मॅकेनिकल,इलेट्रीकल,इलेट्रॉनिक्स,इन्स्टुमेंटशन) : 16 जागा
- ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मॅकेनिकल,इलेट्रीकल,इलेट्रॉनिक्स) : 04 जागा
- ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP) : 01 जागा
- लॅब असिस्टंट (मॅकेनिकल, केमिकल ) : 02 जागा
- स्टोअर किपर : 04 जागा
- ज्युनियर कामिर्शयल असिस्टंट : 02 जागा
- असिस्टंट : 07 जागा
- वेल्डर कम फिटर (ITI ट्रेड) : 206 जागा
- फिटर (इलेट्रीकल,इलेट्रॉनिक्स) : 16 जागा
- शिपराइट वुड : 03 जागा
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह BCA/PGDCA किंवा 60% गुणांसह B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) पदवीधर+मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह कला (ललित कला/परफॉर्मिंग आर्ट्स व्यतिरिक्त) किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिजनेस एडमिन पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/वेल्डर-G&E/प्लंबर/MMV/मेकॅनिक डिझेल/फिटर/शीट मेटल वर्कर) (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शिपराइट वुड) (iii) 05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुन 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
पद क्र. 1 ते 7 ऑनलाईन अर्ज
पद क्र. 8 ते 10 ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.