SBI भारतीय स्टेट बँक सेवानिवृत्त कर्मचारी भरती 2022
State Bank Of India Recruitment 2022, SBI Bharti 2022 [Last Date : 07 June 2022] विविध पदाच्या एकुण 661 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 661 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर अनिटाइम चॅनल (CMF-AC) : 503 जागा
- चॅनल मॅनेजर सुपरवाईजर अनिटाइम चॅनल (CMS-AC) : 150 जागा
- सपोर्ट ऑफिसर-अनिटाइम चॅनल (SO-AC) : 08 जागा
- पद क्र.1: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.2: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.3: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुन 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.