CCI सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती 2022
Cement Corporation Recruitment 2022, CCI Bharti 2022, Cement Corporation Bharti 2022,Cement Corporation of India Limited [Last Date : 31 May 2022] विविध पदाच्या एकुण 46 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 46जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- इंजिनियर : 27 जागा
- ऑफिसर : 17 जागा
- चार्टर अकाऊंटर (CA) : 01 जागा
- CMA : 01 जागा
- पद क्र.1: (i) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc (केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) CA (ii) अनुभव
- पद क्र.4: (i) ICWA (ii) अनुभव
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC/EWS : 100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 (05:00 PM)
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 (05:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.