MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022
MPSC Recruitment 2022, Maharashtra Public Service Commission Bharti 2022 [Last Date : 09 May 2022] विविध पदाच्या एकुण 81 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 81 जागा
पदाचे नांव :
- 032/2022 : पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ : 02 जागा
- 033/2022 : उप संचालक,न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा,सामान्य राज्य सेवा, गट-अ : 06 जागा
- 034/2022 : उप संचालक,न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा,सामान्य राज्य सेवा, गट-अ : 17 जागा
- 035/2022 : उपसंचालक,संगणक गुन्हे,ध्वनी व ध्वनिफीत विशलेषण,सामान्य राज्य सेवा, गट अ : 01 जागा
- 036/2022 : संचालक,संगणक गुन्हे,ध्वनी व ध्वनिफीत विशलेषण,सामान्य राज्य सेवा, गट अ : 05 जागा
- 037/2022 : वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे,ध्वनी व ध्वनिफीत विशलेषण,सामान्य राज्य सेवा, गट ब : 17 जागा
- 038/2022 : सहाय्यक रासायनिक विश्लेषक,सामान्य राज्य सेवा,गट ब : 33 जागा
पद क्र.1: (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.6: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7: केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : 449/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022 (11:59 pm)
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.