Ads Area

Mahagenco Recruitment 2022

Mahagenco महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र भरती 2022

Mahagenco Recruitment 2022

Mahagenco Recruitment 2022, MSEB Bharti 2022, Maharashtra State Power Generation Company Limited Bharti 2022 
[Last Date : 17 May 2022] विविध पदाच्या एकुण 41 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : 01/2022

संपुर्ण पद संख्या : 41 जागा 

पदाचे नांव : 
  1. मुख्य अभियंता : 07 जागा 
  2. उप मुख्य अभियंता : 11 जागा 
  3. अधीक्षक अभियंता : 23 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 14 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 800/- [राखीव प्रवर्ग : 600/-]

नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 
मे 2022

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area