Ads Area

PNB Recruitment 2022

PNB पंजाब नॅशनल बँक भरती २०२२ 

PNB Recruitment 2022
PNB Recruitment 2022 [Last Date : 25 February 2022] विविध पदाच्या एकुण 60  जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement
संपुर्ण पद संख्या : 46  जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. शिपाई : 19 जागा 
  2. सफाई कामगार : 41 जागा 
शैक्षणिक पात्रता : पद क्र १(i) 12 वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी भाषेचे मूलभूत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक. )

परीक्षा फी : फी नाही. 

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय 9, मोलिदींना रोड, अरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे-411001

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा 1

जाहिरात पहा 2

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area