Ads Area

NVS Recruitment 2022

NVS नवोदय विद्यालय समिती भरती २०२२

NVS Recruitment 2022

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022 
[Last Date : 10 February 2022] विविध पदाच्या एकुण १०० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : -------------

संपुर्ण पद संख्या : १९२५ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. असिस्टंट कमिशनर (ग्रुप A)  : ०५ जागा 
  2. असिस्टंट कमिशनर (अडमिन) (ग्रुप A) : ०२ जागा 
  3. स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप B) : ८२ जागा 
  4. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप C) : १० जागा 
  5. ऑडिओ असिस्टंट (ग्रुप C) : ११ जागा 
  6. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप C) : ०४ जागा 
  7. ज्युनियर इंजिनियर (ग्रुप C) : ०१ जागा 
  8. स्टेनोग्राफर (ग्रुप C) : २२ जागा 
  9. कॉम्पुटर ऑपरेटर (ग्रुप C) : ०४ जागा 
  10. कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप C)  : ८७ जागा 
  11. ज्युनियर सॅक्रिटिरियल असिस्टंट (ग्रुप C) : ६३० जागा 
  12.  इलेट्रीशियन कम प्लंबर (ग्रुप C) : २७३ जागा 
  13. लॅब अटेंडंट (ग्रुप C) : १४२ जागा 
  14. मेस हेल्पर (ग्रुप C) : ६२९ जागा 
  15. मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप C) : २३ जागा 
  • एकुण : १९२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇

पद क्र.1: (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
पद क्र.5: B.Com
पद क्र.6: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण

परीक्षा फी : 👇👇👇

[SC/ST/PH : फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3: General/OBC: ₹1200/-
पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/-
पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/-
 
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२२

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area