Ads Area

MPSC Public Prosecutor Recruitment 2022

MPSC सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदभरती २०२२

MPSC Public Prosecutor Recruitment 2022

MPSC Public Prosecutor Recruitment 2022  
[Last Date : 27 January 2022] विविध पदाच्या एकुण ५४७ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ००१/२०२२

संपुर्ण पद संख्या : ५४७ जागा 

पदाचे नांव : सहाय्यक सरकारी अभियोक्ता,गट-अ 

शैक्षणिक पात्रता : विधी पदवी,(LLB), उच्च न्यायलयात किंवा त्याच्या न्यायालयामध्ये वकील म्हणून ५ वर्षे अनुभव.  

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ७१९/- [मागासवर्गीय/अनाथ : ४४९/-]

नोकरी ठिकाण :  महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०२२

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area