Ads Area

MPSC Medical Recruitment 2022

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२

MPSC Medical Recruitment 2022

MPSC Medical Recruitment 2022 
[Last Date : 21 January 2022] विविध पदाच्या एकुण ३७० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : २७२/२०२१ ते २८३/२०२१

संपुर्ण पद संख्या : ३७० जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग :१७२ जागा 
  2. जिल्हा आरोग्य अधिकारी : ४२ जागा 
  3. शरीर विकृती शात्रज्ञ : १२ जागा 
  4. मनोविकृती चिकित्सक : २० जागा 
  5. नेत्र शल्क चिकित्सक : १७ जागा 
  6. बहिरीकरण तज्ञ : १५ जागा 
  7. क्ष किरण शास्त्रज्ञ : २१ जागा 
  8. अस्थिवयगोपचार तज्ञ : ०५ जागा 
  9. विशेष अधिकारी : २८ जागा 
  10. वैदकीय अधिकारी (कान, नाक, & घसा) : ०९ जागा 
  11. वैदकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा): १५ जागा 
  12. वैदकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) : १४ जागा 
  • एकूण : ३७० जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS /MD /पदुत्तर पदवी किंवा समतुल्य, अनुभव. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ७१९/- [मागासवर्गीय : ४४९/-]

नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जानेवारी २०२२

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area