SSC CGL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर परीक्षा २०२२
Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2022 [Last Date : 23 January 2022] विविध पदाच्या एकुण जागा निश्चित नाही जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : पद संख्या निश्चित नाही.
पदाचे नांव : 👇👇👇
- ग्रुप 'B'
- असिस्टेंट ऑडिओ ऑफिसर
- असिस्टेंट अकॉउंट ऑफिसर
- असिस्टेंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टेंट
- आयकर निरीक्षक
- इन्स्पेक्टर
- असिस्टेंट इन्फोर्समेंट ऑफिसर
- सब इन्सपेक्टर
- असिस्टेंट /सुपरटेंडेंट
- रिसर्च असिस्टेंट
- डिव्हिजनल अकाउंटेंडेंट
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- सांख्यिकी अन्वेषक
- ग्रुप 'C'
- एडिटर
- अकॉउंटंट
- अकाऊंटंट/ ज्युनियर अकाउंटंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च क्षेणी लिपिक
- कर सहाय्यक
- सब -इन्स्पेइन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व १२ वीत गणित विषयात ६०% गुण किंवा सांखिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- सांख्यिकी अन्वेषक : सांखिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही.]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.