Ads Area

MPSC Group C Maharashtra Recruitment 2022 (मुदतवाढ)

MPSC महाराष्ट्र गट-क  संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

MPSC Group C Maharashtra Recruitment 2022

MPSC Group C Maharashtra Recruitment 2022 (मुदतवाढ) 
[Last Date : 17 January 2022] विविध पदाच्या एकुण ९०० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : २६९/२०२१

संपुर्ण पद संख्या : ९०० जागा 

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

पदाचे नांव : 👇👇👇
  1. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय : १०३ जागा 
  2. दुय्यम निरीक्षक,गट-क ,राज्य उत्पादन शुल्क : ११४ जागा 
  3. तंत्रीक सहाय्यक, गट-क,बीमा संचालनालय : १४ जागा 
  4. कर सहाय्यक,गट-क  : ११७ जागा 
  5. लिपिक टंकलेखक (मराठी) गट-क : ४७३ जागा 
  6. लिपिक टंकलेखक (इंग्रजी)गट-क : ७९ जागा 
  • एकूण : ९०० जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: पदवीधर.
  3. पद क्र.3: पदवीधर.
  4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ३९४/- [मागासवर्गीय /अनाथ : २९४/-]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ जानेवारी २०२२ (११:५९ PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area