Ads Area

Indian Coast Guard Recruitment 2022

ICG भारतीय तटरक्षक दलात ३२२ जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment 2022
[Last Date : 14 January 2022] 
विविध पदाच्या एकुण ३२२ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०२/२०२२ बॅच 

संपुर्ण पद संख्या : ३२२ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. नाविक (GD) : २६० जागा 
  2. नाविक (DB) : ३५ जागा 
  3. यांत्रिक मॅकेनिकल : १३ जागा 
  4. यांत्रिक इलेट्रीकल : ०९ जागा 
  5. यांत्रिक इलेट्रॉनिक्स : ०५ जागा 
  • एकूण : ३२२ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
  2. नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : २५०/- [SC/ST : फी नाही ] 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जानेवारी २०२२ [सुरुवात : ०४ जानेवारी २०२२]

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
Post-Divider-Next

ICG भारतीय तटरक्षक दलात ९५ जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment 2022
[Last Date : 31 January 2022] 
विविध पदाच्या एकुण ९५ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : -------------

संपुर्ण पद संख्या : ९५ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. इंजिन ड्राइवर  : ०५ जागा 
  2. सारंग लष्कर : ०३ जागा 
  3. फायर इंजिन ड्राइवर : ०५ जागा 
  4. फायरमन : ५३ जागा 
  5. सिव्हिलियन मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइवर : ११ जागा 
  6. मोटर ट्रान्स्पोट फिटर : ०५ जागा 
  7. स्टोअर किपर ग्रेड II : ०३ जागा 
  8. स्प्रे पेंटर : ०१ जागा 
  9. मोटर ट्रान्सपोर्ट मॅकेनिक : ०१ जागा 
  10. लष्कर : ०५ जागा 
  11. मल्टी टास्किंग स्टाफ : ०३ जागा 
  12. अकुशल कामगार : ०१ जागा 
  • एकूण : ९५ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंटचा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area