Mahavitaran गडचिरोली महावितरण अप्रेंटिस भरती २०२१
Gadchiroli Mahavitaran Apprentices Recruitment 2021 [Last Date : 24 December 2021] विविध पदाच्या एकुण १०९ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १०९ जागा
पदाचे नांव : प्रशिक्षणार्थीं
- इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) : ५४ जागा
- वायरमन (तारतंत्री) : ४२ जागा
- COPA (कोपा) : १३ जागा
- एकूण : १०९
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड घेऊन ITI-NCVT उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण :गडचिरोली (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ डिसेंबर २०२१ (१२:०० am) (सुरुवात : २० डिसेंबर २०२१)
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.