Ads Area

ESIC Maharashtra Recruitment 2022

ESIC कर्मचारी राज्य बिमा महामंडळ भरती २०२२

ESIC Maharashtra Recruitment 2022

ESIC Maharashtra Recruitment 2022 
[Last Date : 25 February 2022] विविध पदाच्या एकुण ५९४ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ६३४१/२०२१

संपुर्ण पद संख्या : ५९४ जागा  

पदाचे नांव : 👇👇👇
  1. अप्पर डिव्हिजन क्लार्क : ३१८ जागा 
  2. लघुलेखक स्टेनो : १८ जागा 
  3. मल्टी टास्किंग स्टाफ : २५८ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: (i) पदवीधर किंवा समतुल्य  (ii) संगणकाचे ज्ञान 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ५००/- [राखीव प्रवर्ग : २५०/-]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२ (सुरुवात : १५ जानेवारी २०२२)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area