Ads Area

Bhumi Abhilekh महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती २०२१ (मेघा भरती)

Maharashtra Bhumi Abhilekh Recruitment 2021
Maharashtra Bhumi Abhilekh Recruitment 2021
[Last Date : 31 December 2021] महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती 
विविध पदाच्या एकुण १०१३ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात : ०९ डिसेंबर २०२१: 

संपुर्ण पद संख्या : १०१३ जागा 

पदाचे नांव : भुकरमापक  तथा लिपिक 
  1. पुणे प्रदेश : १६३ जागा 
  2. कोकण प्रदेश मुंबई : २४४ जागा 
  3. नाशिक प्रदेश : १०२ जागा 
  4. औरंगाबाद प्रदेश : २०७ जागा 
  5. अमरावती प्रदेश : १०८ जागा 
  6.  नागपूर प्रदेश : १८९ जागा 
  • एकूण   : १०१३ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👉👉👉

(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ३००/- [मागास प्रवर्ग : १५०/-] 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२१ (११:५९ PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area