पालघर जिल्हाधिकारी कार्यालय भरती २०२१
Palghar Collector Office Recruitment 2021 [Last Date : 22 December 2021] पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध पदाच्या एकुण १० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १० जागा
पदाचे नांव : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विधी शाखेची पदवी प्राप्त केलेला असावा. व वकील म्हणून नोंदणी केलेले व कमीत कमी ०५ वर्षे फोजदारी प्रकरणे चालवण्याचा वकिलाचा अनुभव असावा.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा मुख्य कार्यालय, पालघर-बोईसर रस्ता, कोळगाव,पालघर-४०१४०४
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा &अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.