PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२१
Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021 [Last Date : 30 December 2021] पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकुण २८५ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १३१ जागा
पदाचे नांव : 👉👉👉
- क्ष-किरण शास्त्रज्ञ : ०२ जागा
- टीबी & चेस्ट फिजिशियन : ०१ जागा
- वैदकीय अधिकारी : १३ जागा
- स्टाफ नर्स : ७० जागा
- सांख्यिकी सहाय्यक : ०३ जागा
- लॅब टेक्निशियन : ०१ जागा
- एक्स-रे-टेक्निशियन : ०३ जागा
- फार्मसिस्ट : ०७ जागा
- ANM : ३१ जागा
- एकुण : १३१ जागा
शैक्षणिक पात्रता : 👉👉👉
- पद क्र.1: (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
- पद क्र.2: (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
- पद क्र.3: (i) MBBS (ii) संगणक अर्हता
- पद क्र.4: (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता
- पद क्र.5: (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता
- पद क्र.6: (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता
- पद क्र.7: (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता
- पद क्र.8: (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता
- पद क्र.9: (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग : ३००/- [मागास /अनाथ प्रवर्ग : १५०/-]
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.