Ads Area

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२१

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२१

NHM Osmanabad Recruitment 2021

NHM Osmanabad Recruitment 2021
[Last Date : 10 December 2021] राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद येथे 
विविध पदाच्या एकुण १२१ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ----------------

संपुर्ण पद संख्या : १२१ जागा 

पदाचे नांव : 👉👉👉
  1. स्टाफ नर्स  : ४६ जागा 
  2. LHV  : ०१ जागा 
  3. वैदकीय अधिकारी : २८ जागा 
  4. फार्मासिस्ट : ०२ जागा 
  5. ऑप्टोमेट्रीस्ट : ०१ जागा 
  6. प्यारामेडिकल वर्कर : ०२ जागा 
  7. सामाजिक कार्यकर्ता : ०१ जागा 
  8. कार्यक्रम सहाय्यक : ०१ जागा 
  9. नेत्ररोग सहाय्यक : ०१ जागा 
  10. दंत स्वच्छता : ०१ जागा 
  11. दंत तंत्रज्ञ : ०१ जागा 
  12. एक्स-रे-तंत्रज्ञ : ०४ जागा 
  13. CT स्कॅन तंत्रज्ञ : ०२ जागा 
  14. इसिजी तंत्रज्ञ : ०१ जागा 
  15. डायलिसिस तंत्रज्ञ : ०१ जागा 
  16. कोल्ड चेन टेक्निशियन : ०१ जागा 
  17. लॅब टेक्निशियन : ०१ जागा 
  18. ऑडिओलॉजिस्ट : ०१ जागा 
  19. विशेषज्ञ : १७ जागा 
  20. सुपर स्पेशालिस्ट : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : [सविस्तर शैक्षणिक माहितीकरिता जाहिरात पाहावी...]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : १५०/- [मागास प्रवर्ग : १००/-] 

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम कार्यालय, रु. नं २१८  दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद. 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा १

जाहिरात पहा २

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area