Ads Area

(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती २०२१

(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती २०२१

Indian Coast Guard Recruitment 2021

Indian Coast Guard Recruitment 2021
[Last Date : 17 December 2021] भारतीय तटरक्षक दल विभागात 
विविध पदाच्या एकुण ५० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०२/२०२०

संपुर्ण पद संख्या : ५० जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. जनरल ड्युटी : ३० जागा 
  2.  कमीरशियल पायलट एन्ट्री (CPL) : १० जागा 
  3. टेक्निकल (इंजिरींग & इलेट्रीकल) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. जनरल ड्यूटी: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  2. कमर्शियल पायलट एंट्री (CPL): (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
  3. टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ डिसेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area