(IBPS SO) मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर भरती २०२१
IBPS SO Recruitment 2021 [Last Date : 23 November 2021] (IBPS SO) मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर आणि विविध पदाच्या एकुण १८२८ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १८२८ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- IT ऑफिसर (स्केल I ) : २२० जागा
- ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल I ) : ८८४ जागा
- राजभाषा अधिकारी (स्केल I ) : ८४ जागा
- लॉ ऑफिसर (स्केल I ) : ४४ जागा
- HR /पर्सनल ऑफिसर (स्केल I ) : ६१ जागा
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल I ) : ५३५ जागा
- एकूण : १८२८ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.2: कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
- पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.4: LLB
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ८५०/- [SC/ST/PWD : १७५/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.