(SER) दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पद भरती २०२१
South Eastern Railway Recruitment 2021 [Last Date : 14 December 2021] दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस अश्या विविध पदाच्या एकुण १७८५ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १७८५ जागा
पदाचे नांव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये ITI -NCVT
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.