(Mahavitaran) औरंगाबाद महावितरण अप्रेंटिस भरती २०२१
Mahavitaran Aurangabad Apprentices Recruitment 2021 [Last Date : 03 December 2021] महावितरण विभागात औरंगाबाद येथे अप्रेंटीस पदाच्या एकुण ९० जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : ९० जागा
पदाचे नांव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
- इलेट्रीशियन (वीजतंत्री) : ४५ जागा
- वायरमन (तारतंत्री) : ४५ जागा
- एकूण : ९० जागा
शैक्षणिक पात्रता : इलेट्रीशियन /वायरमन ट्रेड मध्ये ITI -NCVT
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : औरंगाबाद
कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण : महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद, प्लॉट क्र. जे-१३ गरवारे स्टेडियम समोर,एम.आय.डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद.
ऑनलाईन अर्ज व कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख : ०३ डिसेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
ऑनलाईन अर्ज व कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख : ०३ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.