(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडमी "ग्रुप C" पदभरती २०२१
Indian Military Academy Group C Recruitment 2021 [Last Date : 03 January 2021] इंडियन मिलिटरी अकॅडमी "ग्रुप C" पदाच्या एकुण १८८ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १८८ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- कुक स्पेशल : १२ जागा
- कुक IT : ०३ जागा
- MT ड्राइवर (सामान्य श्रेणी) : १० जागा
- बुट मेकर /रिपेअर : ०१ जागा
- निम्म श्रेणी लिपिक (LDC) : ०३ जागा
- मसालची : ०२ जागा
- वेटर : ११ जागा
- फाटींगमन : २१ जागा
- MTS (सफाईवाला) : २६ जागा
- ग्राऊंसमान : ४६ जागा
- GC ऑर्डली : ३३ जागा
- MTS (चौकीदार) : ०४ जागा
- ग्रुम : ०७ जागा
- बार्बर : ०२ जागा
- एकीपमेन्ट रीपीयर : ०१ जागा
- सायकल रीपीयर : ०३ जागा
- MTS मेसेंजर : ०२ जागा
- लॅब अटेंडंट : ०१ जागा
- एकूण : १८८ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: 10वी उत्तीर्ण
पद क्र.18: 10वी उत्तीर्ण
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ५०/- [SC/ST/OBC/PH/ExSM : फी नाही ]
नोकरी ठिकाण : डेहराडून
अर्ज कसा करावा : अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand २४८००७.
अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख : ०३ जानेवारी २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख : ०३ जानेवारी २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा & अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.