(BOB) बँक ऑफ बडोदा भरती २०२१
Bank of Badoda Recruitment 2021 [Last Date : 07 December 2021] बँक ऑफ बडोदा बँकेत विविध पदाच्या एकुण ३७६ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : ३७६ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सिनियर रिलेशन शिप मॅनेजर : ३२६ जागा
- e - वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- कोणत्याही शाखेतील पदवी, ०३ वर्षे अनुभव
- कोणत्याही शाखेतील पदवी, १.५ वर्षे अनुभव
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ६००/- [SC/ST/PWD/महिला : १००/-]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.