(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका अप्रेंटिस भरती २०२१
Pimpari Chinchwad Municipal Corporation Recruitment 2021 [Last Date : 01 November 2021] पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या एकूण १९९ जागा निघाल्या आहेत, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : प्रशा/११/कावी/४५५/२०२१
संपुर्ण पद संख्या : १९९ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- आरेखक स्थापत्य : ०६ जागा
- भूमापक : ०६ जागा
- पासा : ६३ जागा
- नळ कारागीर : २५ जागा
- वीजतंत्री : २५ जागा
- तारतंत्री : २५ जागा
- पंप चालक तथा यांत्रिक : १५ जागा
- यांत्रिक मोटारगाडी : ०५ जागा
- माळी : १५ जागा
- वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजि): ०३ जागा
- वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (फिजिओलॉजि) : ०२ जागा
- वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पायथॉलॉजि) : ०९ जागा
- एकुण : १९९ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- माळी : १० वी उत्तीर्ण
- वैदकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ : १२ वी (फिजिक्स,केमिष्टी,बायोलॉजी) उत्तीर्ण.
- उर्वरित सर्व ट्रेड मध्ये ITI
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०१ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.