Ads Area

(Konkan Railway) कोकण रेल्वे पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस भरती २०२१

(Konkan Railway) कोकण रेल्वे पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस भरती २०२१

Konkan Railway Apprentic Recruitment 2021

Konkan Railway Apprentic Recruitment 2021
[Last Date : 22 November 2021] कोकण रेल्वेत विविध पदाच्या एकूण १३९ जागा रिक्त आहेत, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : CO/APPR/२०२१/०१
संपुर्ण पद संख्या : १३९ जागा 
पदाचे नांव : पदवीधर अप्रेन्टिस, टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनीरिंग पदवी, संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा. 
परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC : १००/- [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यांक/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे कार्यक्षेत्र. 
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area